एक्स्प्लोर
Advertisement
Amravati : अमरावती हिंसाचाराचं भाजप नेते Anil bonde यांनी समर्थन केल्याचा Nawab Malik यांचा आरोप
अमरावतीमधील हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केलीय आणि बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. अमरावतीतील हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मलिक यांनी आता अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय.
महाराष्ट्र
Narendra Bhondekar on Vidhan Sabha | शिंदे समर्थक अपक्ष आमदार महायुतीला धक्का देणार?
BJP Vidhansabha List : केंद्रीय नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर, अपक्ष आमदारांचा यादीत समावेश
एबीपी माझा हेडलाईन्स 9 PM टॉप हेडलाईन्स 18 October 2024
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Rajan Teli Join Uddhav Thackeray : कोकणातून राजन तेली, सांगोल्यातून दीपक सांळूखे, ठाकरे गटात इनकमिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement