एक्स्प्लोर
Nawab Malik : Kashiff Khan यांना अटक केल्यानंतर भाजपचं पितळ उघडं पडेल : नवाब मलिक
Drugs Case NCB Update Nawab Malik Live : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप त्यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, होय, मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. त्यांनी म्हटलं की, माझं गोडाऊन आहे. माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही. मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही. मी भंगीरवाला आहे. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो. नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्याचे नट बोल्ट काढून त्याचे पाणी बनवणार, असंही मलिक म्हणाले.
Tags :
Nawab Malik Shahrukh Khan NCB Wankhede Sameer Wankhede Aryan Khan Kranti Redkar Aryan Khan Bail Aryan Case Aryan Khan Case Aryan Khan Bail News Aryan Khan Latest Aryan Khan Latest News Aryan Aryan Khan Granted Bail Mumbai Cruise Raid Sameer Wankhede Latest News Nawab Malik Sameer Wankhede Sameer Wankhede News Sameer Wankhede Wife Hainik Bafna Sam Dsouzaमहाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report
Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024
Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement