एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik: NCB चा पंचावर दबाव, मलिकांचा आरोप ABP Majha
नव्या वर्षात नवाब मलिकांनी एनसीबीवर नव्या आरोपांची तोफ डागलीय.. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी म्हणून महाराष्ट्र भाजपचा बडा नेता दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा दावा मलिकांनी केलाय. त्यामुळं हा नेता कोण या चर्चांना उधाण आलंय. मागच्या तारखांच्या पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी समीर वानखेडे आणि एनसीबीचे अधिकारी दबाव टाकत असल्याचा गौप्यस्फोटही मलिकांनी केला. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंच आणि समीर वानखेडे यांच्यातील कथित फोन संभाषणही एकवलं. दरम्यान मुख्य आरोपींना सोडून फक्त जावई समीर खानविरोधातच अपील का करण्यात आलं असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला. पीआर एजन्सीवर लाखो रुपये खर्च करून बातम्या पेरल्या जात असल्याचा नवाब मलिकांचा आरोप आहे..
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 22 December 2024
Special Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंक
Special Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक
Special Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजल
Special Report on Mumbai Congress vs BJP : काँग्रेस vs भाजप कार्यकर्ते चिडले, एकमेकांशी भिडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement