एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik यांची Osmanabad मधील 148 एकर जमीन जप्त, ED कडून 8 मालमत्तांवर जप्तीची कारवाई
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ED ने पुन्हा एकदा दणका दिला आहे. ईडीने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्या आठ संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता बहुतांश मुंबईतील आहेत. यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 AM :12 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana
ABP Majha Headlines : 9 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Shivaji Park - Azad Maidan : शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement