एक्स्प्लोर
Navnit Rana : नवनीत राणांची पोलिसांबरोबर खडाजंगी, राणा आक्रमक ABP Majha
अमरावतीच्या खासदार रवी राणा आणि अमरावती पोलीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.. पोलिसांनी फोन रेकॉर्डिंग केल्याच्या आरोप नवनीत राणांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांना जाब विचारताना नवनीत राणांचा पारा चांगलाच चढला होता.. तर पोलिसांनी देखील नवनीत राणांचे आरोप फेटाळून लावत तेवढच्याच त्वेषाने प्रत्युत्तर दिलं. अमरावतीत एका कॉलेज तरुणीला पळवून नेत तिचा आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप होतोय.. २४ तास होऊनही मुलीचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप राणांनी केलाय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा




















