एक्स्प्लोर
Navi Mumbai : कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये : Abp Majha
यंदा हापूस आंब्याची चव खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा बाजारात आणला. या हंगामातील 25 डझन आंबे बाजार समितीमध्ये दाखल झालेत. एक डझन हापूसला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय. या वर्षी आलेल्या अवकाळी पावसामुळं आंब्यांचं नुकसान झालं असून, औषधांसाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळं आंबा लागवडीत मोठा फायदा होत नसल्याची खंत आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News Konkan ABP Majha LIVE Navi Mumbai Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई महाराष्ट्र नवी मुंबई कोकण ताज्या बातम्या Hapus Mango ताज्या बातम्या Abp Maza Live मुंबई महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv कोकण हापूस आंबा नवी मुंबईमहाराष्ट्र
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
आणखी पाहा






















