एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai :थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं अडीच कोटीचं ड्रग्ज नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेत
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं अडीच कोटीचं ड्रग्ज नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलंय.. खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कमील खामकर नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. तपासाअंती पोलिसांनी केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सुभाष पाटीलला देखील ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार जकी पिट्टूलाही अटक करण्यात आलीय. तिन्ही आरोपींकडून २ कोटी ५३ लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. आरोपींनी अलिबागमध्ये चक्क एमडी ड्रग्जचा कारखानाच थाटला होता.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य
Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
पुणे
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement