एक्स्प्लोर
Nashik Godavari Aarti : गंगा, शरयुच्या धरतीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीचीही होणार आरती
Nashik Godavari Aarti : गंगा, शरयुच्या धरतीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीचीही होणार आरती
गोदावरी आरती होणार आहे, राज्य सरकारकडून 10 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.. दरम्यान या आरतीमुळे वादाची मालिका सुरू झालीये.. पुरोहित संघ आजपर्यंत आरती करत आले मात्र यांचे सर्वाधिकार एका समितीला दिले जात असल्याने नवा वाद सुरू झालाय. गुढीपाडवाच्या दिवशी आरती सुरू होणार होती मात्र आता नवा मुहूर्त गोदावरी जन्म दिनाचा देण्यात आलाय मात्र वाद निर्माण झल्यानं त्या दिवशी तरी आरती होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा



















