एक्स्प्लोर
Nashik : माकपा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
Nashik : माकपा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ? माकपचे लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. हजारो आंदोलक नाशिकच्या वेशीवर दाखल झाले असून दुपारी १ वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक इथेच राहणार आहेत. ((काल पालकमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार जे पी गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचं समाधान न झाल्यामुळे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.))
महाराष्ट्र
Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement