एक्स्प्लोर

Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा

Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा  आणि आता बातमी आहे सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वेंच्या घरातील चोरीची...नारायण सुर्वेंच्या  नेरळ येथील घरात चोरी झाली.. आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कवी नारायण सुर्वेंचं असल्याचं समजताच चोराला पश्चाताप झाला. चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याची कबुली या चोराने दिली. तसं पत्र त्याने लिहिलंय. 
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेच्या आहेत.. भाकरीचा चंद्र शोधण्याचा मार्ग चुकीचा असल्याची उपरती चोराला झाली आणि त्याने आपला गुन्हा कबुल करुन सर्व ऐवज परत करण्याची हमी दिली..  आज एका प्रामणिक चोरट्याचं महाराष्ट्राला दर्शन झालंय... आता तुम्ही म्हणाल चोरटा आणि प्रामाणिक कसा काय? तर त्याचं झालंय असं की एका चोरट्यानं एका मोठ्या कवीच्या घरावर डल्ला मारला.... आणि आपण कुणाच्या घरावर डल्ला मारलाय हे कळताच त्यानं चोरलेला सगळा मुद्देमाल जसाच्या तसा परत आणून दिला... कोण आहेत ते कवी आणि चोरट्यानं नेमकं काय केलं... पाहुयात ह्या रिपोर्टमधून...

महाराष्ट्र व्हिडीओ

Milk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट

सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 

Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Milk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसानWomen Security : जळगावात मोदींचा लखपती दीदी कार्यक्रम, महिला सुरक्षेबाबत महिलांना काय वाटतं?ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 25 August 2024Rohit Pawar On Nankram Nebhnani : नानकराम नेभनानींचं वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार

Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 

Embed widget