एक्स्प्लोर
Advertisement
Venugopal stops Nana Patole Decision : चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळेंच्या निलंबनाला स्थगिती
चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. पटोले यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जातोय, तर पटोलेंचे पक्षांतर्गत विरोधक विजय वडेट्टीवार यांची सरशी झालीये. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती
महाराष्ट्र
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
Sunil Maharaj : सुनील महाराजांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP Majha Headlines : 9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Vidhansabha Election : महायुतीचा फॉर्म्युला माझाच्या हाती; कोण किती जागा लढणार?b
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement