एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nana Patole On BJP : भाजपचे काही विद्यमान आमदार काँग्रसेच्या वाटेवर; नाना पटोले यांचा दावा

ही बातमी पण वाचा

Supriya Sule : "कोणालाही तिकीट द्या पण नावं लवकर जाहीर करा", सुप्रिया सुळेंचं मविआला आवाहान; विधानसभेचं रणशिंग फुंकलं!

मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Scheme) बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसाय याच्यात गल्लत केली, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

उमेदवारांची लवकरात लवकर घोषणा करा

 आपल्या भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्याला महाराष्ट्रातलं वातावरण बदलायचं आहे. फक्त वातावरणच नव्हे तर सरकार बदलण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी पुढच्या दिशेबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले आहे. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी महाविकास आघाडीला आवाहन करते की कोणाला तिकीट द्यायचे आहे ते द्या पण त्याची घोषणा लवकर करा. कारण सर्वांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. या यात्रांना उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांना लाडकी बहीण आठवली

आम्ही खासदार जास्तीत जास्त प्रचार करून. जयंत पाटील यांना अर्थकारण सर्वांत जास्त कळतं. आगामी काळात ते आणखी योजना जाहीर करतील. पण गमतीचा भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना कोणालाच त्यांची बहीण आठवली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या आहेत, अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget