एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole - Devendra Fadnavis : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या चौकशीचे आदेश
Nana Patole - Devendra Fadnavis : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या चौकशीचे आदेश राज्यात गारपिटीचा पिकांना तडाखा बसलाय...त्यामुळे बळीराजा चांगलाच हतबल झालाय. याच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा मुद्दा आज सभागृहातही उपस्थित करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. त्यालाच उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement