![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार @abpmajhatv
Nana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार @abpmajhatv
ही बातमी पण वाचा
अजित पवारांनी टायमिंग साधलं, देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO
Eknath Shinde Resigned मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा (Eknath Shinde Resigned) सुपुर्द केला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे (Dada Bhuse) देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे.
अजितदादांनी टायमिंग साधलं, फडणवीसांना शिंदेंच्या बाजूला बसवलं-
एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते. एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बाजूला बसत होते. मात्र अजित पवार स्वत: बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती आणि याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
![Nana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार @abpmajhatv](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/e9fa4f5f47fcf4ad37a023e20de934a917326055205301000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/60d7db2108dae6bc01775e0c023e8dc717326035325661000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/df66288ed36c36449da63e7e98bec2b117326030866431000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/08da0b817022822b31f134f13c64de4b17326014981691000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/6af193fb0f02df0b69170a30ee35234f17326009260291000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)