एक्स्प्लोर
Nana Patekar-Makrand anaspur:नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त पाटेकर, अनासपुरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट
Nana Patekar Makrand anaspure Meet CM Eknath Shinde : नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त पाटेकर, अनासपुरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी मुख्यमंत्र्य़ांची भेट घेतलीये.. नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त ही भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. जिथे नाम फाऊंडेशन मार्फत काम करण्याची गरज आहे त्या गावांनी तात्काळ संपर्क करावा असं आवाहन यावेळी मकरंद अनासपुरेंनी केलंय.. तर यावेळी नाना पाटेकरांना निवडणुक लढवण्यासंदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलीये. कुठल्या जागेवरुन लढवणार मला सांगा असं नाना पाटेकरांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement