एक्स्प्लोर
Nana Kate on Vidhan Sabha : चिंचवडमध्ये दादांचं टेन्शन वाढलं! नाना काटेंकडून बंडखोरीची घोषणा
Nana Kate on Vidhan Sabha : चिंचवडमध्ये दादांचं टेन्शन वाढलं! नाना काटेंकडून बंडखोरीची घोषणा
चिंचवडमध्ये आधी महायुतीने शंकर जगतापांना तर नंतर महाविकास आघाडीने राहुल कलाटे यांना संधी दिली अन नाना काटेंना डावलण्यात आलं. मात्र मी लढणार ,असं म्हणत बंडखोरी करण्यावर काटे ठाम आहेत. काटे उद्याचं अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईवरून शहरात दाखल होताच ते पत्रकारांसमोर भूमिका जाहीर करतील.
महाराष्ट्र
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
करमणूक
राजकारण


















