एक्स्प्लोर

Nagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

Nagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

हे ही वाचा..

राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा (Transfer) सपाटाच लावला आहे. दर 8 ते 15 दिवसांनी 'अ' वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वृत्त झळकत आहे. राज्य सरकारकडून 15 दिवसांपूर्वीच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आला होत्या. आता, पुन्हा एकदा आयएएस 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या (Nagpur)अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. 

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे, शासनाने नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील काही अधिकारी बदलल्याचं दिसून येत आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीतही आयएएस रजणीत यादव यांना वेगळा पदभार देण्यात आला आहे. 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime Pavan Pawar: आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी! शिंदे गटाच्या फरार नेत्याचं 'रील' व्हायरल; 'बाहुबली'वर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी! शिंदे गटाच्या फरार नेत्याचं 'रील' व्हायरल; 'बाहुबली'वर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
Israel Hamas ceasefire 2025: इस्रायल-हमासमधील नवीन गाझा युद्धबंदी करारांतर्गत पहिल्या तुकडीतील ओलिसांची सुटका
इस्रायल-हमासमधील नवीन गाझा युद्धबंदी करारांतर्गत पहिल्या तुकडीतील ओलिसांची सुटका
शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन
शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन
Congress on BMC Election: मुंबईत ठाकरे बंधुंसोबत युती नको, BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं; काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे एकमुखाने मागणी
मुंबईत ठाकरे बंधुंसोबत युती नको, BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं; काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे एकमुखाने मागणी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Beed Factory Sale: 'वैद्यनाथ कारखाना विक्री, शेतकऱ्यांच्या ठेवींचं काय?
Rohit Pawar Vs Navnath Ban:  विद्यार्थी योजनांवरून सरकारमध्ये मतभेधद, रोहित पवार आक्रमक
Pankaja Munde Factory : पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार? कारखाना विक्रीमुळे रविकांत तुपकर आक्रमक
Sena Vs BJP Credit War: योजनांना ब्रेक, शिंदे विरुद्ध भाजप? योजनांवरून नवा वाद पेटणार?
Welfare Schemes: 'माझी लाडकी बहीण, शिवभोजन थाळी बंद होणार नाही', सरकारच्या आश्वासनाने चर्चांना पूर्णविराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime Pavan Pawar: आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी! शिंदे गटाच्या फरार नेत्याचं 'रील' व्हायरल; 'बाहुबली'वर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी! शिंदे गटाच्या फरार नेत्याचं 'रील' व्हायरल; 'बाहुबली'वर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
Israel Hamas ceasefire 2025: इस्रायल-हमासमधील नवीन गाझा युद्धबंदी करारांतर्गत पहिल्या तुकडीतील ओलिसांची सुटका
इस्रायल-हमासमधील नवीन गाझा युद्धबंदी करारांतर्गत पहिल्या तुकडीतील ओलिसांची सुटका
शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन
शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन
Congress on BMC Election: मुंबईत ठाकरे बंधुंसोबत युती नको, BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं; काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे एकमुखाने मागणी
मुंबईत ठाकरे बंधुंसोबत युती नको, BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं; काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे एकमुखाने मागणी
Bihar Election 2025: भाजपने नितीशकुमारांना बरोबरीच्या जागा दिल्या, पण शेवटचा 'हातोडा' मारत करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा! मोदींच्या हनुमानाने सुद्धा मांझींचा दबाव झुगारत डाव साधला
भाजपने नितीशकुमारांना बरोबरीच्या जागा दिल्या, पण शेवटचा 'हातोडा' मारत करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा! मोदींच्या हनुमानाने सुद्धा मांझींचा दबाव झुगारत डाव साधला
Rohit Pawar on Sangram Jagtap: आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील, रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपने ऑपरेशन लोटस...
आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील, रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपने ऑपरेशन लोटस...
Rohit Sharma VIDEO: श्रेयस अय्यरने स्टेजवर ट्रॉफी स्वीकारुन खाली येताच एक चूक केली, पण हिटमॅन रोहितने क्षणात पाहिलं अन्..! हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
VIDEO: श्रेयस अय्यरने स्टेजवर ट्रॉफी स्वीकारुन खाली येताच एक चूक केली, पण हिटमॅन रोहितने क्षणात पाहिलं अन्..! हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
थेट पीएम मोदींशी पंगा घेऊनही प्रशांत किशोरांवर ईडी सीबीआयचे छापे का पडत नाहीत? सहा वर्षांत सहा मुख्यमंत्र्यांना खूर्चीवर बसवलं; पीकेंच्या राजकारणांचा नेमका पॅटर्न काय?
थेट पीएम मोदींशी पंगा घेऊनही प्रशांत किशोरांवर ईडी सीबीआयचे छापे का पडत नाहीत? सहा वर्षांत सहा मुख्यमंत्र्यांना खूर्चीवर बसवलं; पीकेंच्या राजकारणांचा नेमका पॅटर्न काय?
Embed widget