एक्स्प्लोर
Pune Accident: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, दोघांचा मृत्यू
नागपूरच्या वर्धा रोड मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी मृतांची नावे असून ते चुलत भाऊ होते. 'हँडब्रेक ओढल्यानं गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरला जाऊन धडकली,' अशी माहिती प्रतिनिधी निक्की घई यांनी दिली आहे. या अपघातात गाडीतील तिसरा तरुण, खुशवंत टेकवणी, गंभीर जखमी झाला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. घटनेच्या वृत्तामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हँडब्रेक नेमका कोणी आणि का ओढला याबद्दल चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























