एक्स्प्लोर
Nabam Rebia Case : नबाम रेबिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही, कारण काय?
Nabam Rabia Case : नबाम रेबिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही, कारण काय?
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) केस ज्या मुद्द्याभोवती फिरत राहिली, त्या नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा फेरविचार सुप्रीम कोर्टात सुरु होतोय. उद्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निर्देशांसाठी ठेवण्यात आलं होतं. 7 न्यायमूर्तींचं घटनापीठ यात कसं, कधीपासून कामकाज करणार हे उद्या कळेल. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण निर्देशांसाठी कामकाजात समाविष्ट झालेलं आहे. अविश्वास प्रस्तावाच्या एका नोटीशीनं पीठासीन अध्यक्षांचे हात बांधले जाणार का, अपात्रतेची कारवाई त्यांना करता येणार नाहीच का याबाबतचं अंतिम भाष्य या घटनापीठाकडून अपेक्षित असणार आहे.
Tags :
Nabam Rebiaमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics
Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement