एक्स्प्लोर
Advertisement
MVA Leaders on Vishal Patil : विशाल पाटलांकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल; मविआ नेत्यांची प्रतिक्रिया
MVA Leaders on Vishal Patil : विशाल पाटलांकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल; मविआ नेत्यांची प्रतिक्रिया सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय.. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे...
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement