एक्स्प्लोर
KASHMIR : अफगाणिस्तानातील सत्ता बदलामुळे काश्मिरमध्ये अल्पसंख्यांकांच्या हत्या?
काश्मीरमध्ये अल्प संख्याक नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. दहा दिवसांत सात जणांची हत्या करण्यात आली आहे. या हत्या दहशतवाद्यांच्या नवीन रणनीतीशी जोडल्या जात आहेत. 1990 च्या दशकासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून तज्ज्ञ आता त्याकडे पाहत आहेत. परंतु पाकिस्तान आणि दहशतवादी गटांची कमकुवत स्थिती पाहता सुरक्षा दले ही शक्यता नाकारत आहेत. दहशतवादी गटांच्या सर्वोच्च नेतृत्वाचे उच्चाटन, घाटीतील लोकसंख्याशास्त्रीय बदलाची भीती आणि तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर कट्टरतावादाचा उदय यामुळे नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांशी ताज्या घटनांचा संबंध जोडला जात आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा






















