एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईतील पाणी कपात टळणार, पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा
यावर्षी मुंबईतील पाणी कपात टळणार आहे.. याचं कारण म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे.. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो.. यात एकूण 6 लाख 46 हजार 32 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.. हा पाणीसाठा 48 टक्के असून ऑगस्टपर्यंत पुरणारा आहे.. दरवर्षी उन्हाळ्यात 10 ते 15 टक्के पाणीकपात होत असते मात्र यंदा ही पाणी कपात टळण्याचे संकेत पालिकेकडून देण्यात आलेत.
महाराष्ट्र
Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement