एक्स्प्लोर

Mumbai Rain Update Today : मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात

Mumbai Rain Update Today : मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात

ही बातमी पण वाचा

Mumbai Rain VIDEO : आजही मुसळधार पाऊस पडणार, मुंबई आणि उपनगरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai Rain Update : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सकाळी 8.30 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक 26 सप्टेंबर 2024) सकाळी 8.30 पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल सेवा ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

मुंबईत बुधवारी दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकलसेवेवर झाल्याचं दिसलं. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती.  विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नंतर काही वेळानंतर लोकलसेवा पूर्ववत झाली. 

अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं दिसतंय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 06 PM
TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 06 PM

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur  Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर! गोवा बनावटीची तब्बल साडे सात लाखांची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर! गोवा बनावटीची तब्बल साडे सात लाखांची दारु जप्त
प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर
प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024 | रविवार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Santosh Bangar Supporters Convoy : 100 गाड्या घेऊन संतोष बांगरांचे समर्थक मनोज जरांगेंच्या भेटीलाTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 06 PMTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha 03 NovSanjay Gaikwad Vs VijayRaj Shinde | किती दम आहे हे आता 23 तारखेला कळेल, विजयराज शिंदेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur  Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर! गोवा बनावटीची तब्बल साडे सात लाखांची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर! गोवा बनावटीची तब्बल साडे सात लाखांची दारु जप्त
प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर
प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024 | रविवार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
Srinagar Grenade Attack : श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
मनोज जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, निवडणुकीचा गेमचेंजर मुद्दाही सांगितला
Rupali Patil Thombare: 'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
'जितेंद्र आव्हाडांवर तातडीने उपचार करा अन्यथा...', पाकिटमारांची टोळी वक्तव्यावर रूपाली ठोंबरेंचा इशारा
माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ
माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ
Embed widget