एक्स्प्लोर
Advertisement
Crime : पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी मेसेज आलाय, सावधान ! १ लाख ४० हजारांची फसवणूक
Crime : पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला मेसेज आलाय? मेसेजमध्ये एखादी लिंक असेल तर सावधान.... या लिंकवर चुकूनही क्लिक करु नका... पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय... आंबोली पोलिसांनी गुजरातमधून चौघांना अटक करण्यात आलीय.. रवींद्र घुस्ते यांना २४ मार्च रोजी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी मेसेज आला. पॅन अपडेट करण्यासाठी घुस्ते यांनी त्या लिंकवर केलं. मात्र त्यांच्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपये डेबिट झाले... याप्रकरणी घुस्ते यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता... या प्रकरणी आरोपींचा पत्ता सुरत असल्याचे समोर आलं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत चौघांना अटक केलीय... आरोपींकडून पोलिसांनी दीडशेहून अधिक क्रेडिट कार्ड, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केलेत..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 12 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement