एक्स्प्लोर
Mumbai Maratha Morcha : मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मराठा क्रांती मोर्चा
Mumbai Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह, मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्या-आंदोलकआरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईत मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं... मात्र या आंदोलनात मराठा समाजामध्ये आज दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी जरांगे पाटलांकडून केली जातेय. तर आज मुंबईत मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं आणि ते 50% च्या आत बसवून द्यावे ही मागणी आंदोलकांनी केलीये.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















