Mumbai Goa Highway Potholes : मुंबई-गोवा महामार्गावर भला मोठा खड्डा, अडकलेली बस काढायला मागवली क्रेन
Mumbai Goa Highway Potholes : मुंबई-गोवा महामार्गावर भला मोठा खड्डा, अडकलेली बस काढायला मागवली क्रेन
हे ही वाचा..
मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला. रात्रभर सुरु असलेल्या पावसाने या वर्षी देखील मुंबईची (Mumbai Rain) तुंबई झालेली पाहायला मिळाली. रुग्णालयात पाणी शिरल्याने अनेकांची रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय झालेली पाहायला मिळाली तर दुसरी रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील (Mumbai) भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं. Aqua line वर मेट्रोचं दार उघडताच तळ्यात उतरल्याचा भास होऊ लागला. दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईकरांचे (Mumbai) हाल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि.27) पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केलीये.





















