एक्स्प्लोर
Advertisement
Mahila Bachat Gat : मुंबई मनपा तर्फे महिला बचत गटांच्या महिलांसाठी आठवडी बाजार ABP Majha
मुंबई महापालिकेतर्फे आजपासून महिला बचत गटांच्या महिलांसाठी आठवडी बाजार सुरु करण्यात आले.. आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या मुंबई मधील पहिला महिला बचत गटाच्या आठवडी बाजाराचे उद्घाटन केले..या वेळी त्यानी लवकरच हा उपक्रम २४ वॉर्ड मध्ये सुरु करू आणि याचा मोठा फायदा महिला बचत गटांना होईल माहिती दिली..आठवडी बाजारचा आढावा घेत महिला आणि अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
महाराष्ट्र
Thane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्द
Panchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द
Mumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी
ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
रत्नागिरी
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion