एक्स्प्लोर
OBC राजकीय आरक्षणावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या 18 महानगरपालिका आणि राज्यभरातील 150 नगरपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांची उपस्थिती असेल. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह 27 नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे. ज्यात ओबीसी आणि मराठा नेत्यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा




















