एक्स्प्लोर
Advertisement
Muddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP Majha
Muddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP Majha
महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची धामधुमय कोण निवडून येणार यावरती चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये एक अनोखी पैज लावण्यात आली आहे. ही पैज लावली आहे तेवढे सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार कितीच्या लीडनं निवडून येणार यावरती पैज लागली आहे.बॉण्ड पेपरवर लिहून पैज लावण्यात आलीय. शेख नदीम आणि अब्दुल कुरेशी यांच्या मध्ये पैज ही पैज लागली आहे . ही पैज जिंकणाऱ्याला बुलेट गाडी मिळणार आहे. शेख नदीम यांच्या मते अब्दुल सत्तार हे 30 ते 40 हजाराच्या योजना निवडून येतील. शेख नाही यांच्यामध्ये दहा ते वीस हजार आणि यासाठी थेट बुलेटची प्राईज लागली आहे..
महाराष्ट्र
CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण
1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement