एक्स्प्लोर

Mumbai Mega Block ST Bus Service : लोकलला ब्रेक! मुंबईकरांच्या सेवेत गावच्या रस्त्यांवर धावणारी एसटी!

Central Railway Jumbo Mega Block : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे (Thane) येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदलल्यानं याचा थेट परिणाम नोकरदार वर्गावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं आणि गरज असल्यास रेल्वेनं प्रवास करावा, असं आवाहन केलं होतं.

कल्याण डोंबिवली परिसरातून दर दिवस लाखो प्रवासी, चाकरमानी मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात. मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वेच्या आवाहनाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रवाशांनी देखील आज रेल्वे प्रवास टाळल्याचं दिसून येत आहे. आज कल्याणसह डोंबिवली रेल्वे स्थानकावर देखील नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा  अंधारे म्हणाल्या...
संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा अंधारे म्हणाल्या...
Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
Assembly By Election Result: 'आप'साठी आनंदाची बातमी, गुजरात, लुधियानातील पोटनिवडणुकीत मोठं यश, अरविंद केजरीवालांचा मार्ग मोकळा?
AAP : 'आप'साठी आनंदाची बातमी, गुजरात, लुधियानातील पोटनिवडणुकीत मोठं यश, आता केजरीवाल कमबॅक करणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sangli Father Kills Daughter : चाचणी परिक्षेत कमी गुण, वडिलांकडून अमानुष मारहाण; मुलीचा मृत्यू
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
Bhaskar Jadhav PC : भास्कर जाधवांनी समर्थकांना बोलावलं,मोठी जबाबदारी अंगावर घेतली,नाराजीबाबत म्हणाले
City 60 Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2025 : 11 AM : ABP Majha
Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा  अंधारे म्हणाल्या...
संदीप देशपांडे-राऊतांच्या शा‍ब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात; मातोश्रीवरुन आदेश, सुषमा अंधारे म्हणाल्या...
Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर? अबू आझमींच्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणेंचा इशारा
Assembly By Election Result: 'आप'साठी आनंदाची बातमी, गुजरात, लुधियानातील पोटनिवडणुकीत मोठं यश, अरविंद केजरीवालांचा मार्ग मोकळा?
AAP : 'आप'साठी आनंदाची बातमी, गुजरात, लुधियानातील पोटनिवडणुकीत मोठं यश, आता केजरीवाल कमबॅक करणार?
Abu Azmi : अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
अबू आझमींचं कोल्हापूरच्या चपलीने तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही; ठाकरेंच्या नेत्याचा थेट इशारा
Gold Rate Today: सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं? 
Iran-Israel War: मिसाईल, बाँम्बवर्षाव थांबत नसतानाच इराणनं आणखी एका मोसादच्या हेराला पकडून सुळावर चढवलं!
मिसाईल, बाँम्बवर्षाव थांबत नसतानाच इराणनं आणखी एका मोसादच्या हेराला पकडून सुळावर चढवलं!
संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का? संदीप देशपांडे संतापले, अबू आझमींनाही कानशि‍लात लगावू म्हणाले
संग्राम जगताप डोक्यावर पडलाय का? संदीप देशपांडे संतापले, अबू आझमींनाही कानशि‍लात लगावू म्हणाले
Embed widget