एक्स्प्लोर
Eknath Khadse | एकनाथ खडसेंनाही महावितरणचा शॉक, लाखभर बिल आल्याने खडसेंचा संताप
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून महावितरणने खडसेंना शॉक दिला आहे. महावितरणने एक लाखाचं वीज बिल पाठवल्याने एकनाथ खडसे संतापले असून नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये घर आहे. महावितरणने खडसेंना एप्रिल ते जुलै या महिन्याचं १ लाख ४ हजार रुपये वीज बिल पाठवलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















