एक्स्प्लोर
MPSC Success Story: 'अभ्यास करुन अधिकारी होणं रॉकेट सायन्स नाही', topper Pratik Parvekarचं युवकांना आवाहन
अकोल्याच्या (Akola) पातुर तालुक्यातील शिर्ला गावातील मामा-भाचे राजेंद्र घुगे (Rajendra Ghuge) आणि प्रतिक पार्वेकर (Pratik Parvekar) यांनी MPSC परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. 'अभ्यास करुन अधिकारी होणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये,' असं म्हणत प्रतिक पार्वेकर यांनी युवकांना प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. अत्यंत गरिबी आणि आर्थिक अडचणींवर मात करत या दोघांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत प्रतिक पार्वेकर यांनी एससी प्रवर्गातून चौथा, तर त्यांचे मामा राजेंद्र घुगे यांनी बारावा क्रमांक पटकावला आहे. निकाल जाहीर होताच गावकऱ्यांनी मोठा जल्लोष करत या दोघांचा सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हा प्रवास सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. आज त्यांचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















