एक्स्प्लोर
Mohan Bhagwat Solapur | मोहन भागवतांचा सोलापूर दौरा, मराठा समाजाचे कार्यकर्ते ताब्यात
सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मराठा समाजाचे प्रशांत देशमुख आणि महेश पवार यांचा समावेश आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेकण्यात आली होती. या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांकडून मोहन भागवत यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही विरोध किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. या सर्व घडामोडींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















