एक्स्प्लोर
Pune : उसाच्या मुद्द्यावर पुण्यातील साखर संकुलासमोर मनसेकडून आंदोलन ABP Majha
राज्यातील अतिरिक्त उसाच्या मुद्द्यावर आज पुण्यातील साखर संकुलासमोर मनसेकडून आंदोलन करण्यात येतंय. पावसाळा सुरु होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत राज्यातील शिल्लक उसाचे गाळप होणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येतेय.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















