एक्स्प्लोर
Advertisement
Amit Thackeray Viral Call : राजीनामा घेऊन जा...अमित ठाकरे महेश जाधवांची व्हायरल AUDIO CLIP
Amit Thackeray Viral Call : राजीनामा घेऊन जा...अमित ठाकरे महेश जाधवांची व्हायरल AUDIO CLIP
नवी मुंबईच्या खारघरमध्ये माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांना माथाडी कामगारांनी अक्षरशः पळवून लावलं. मेडीकव्हर रुग्णालयात महेश जाधव हे माथाडी नेते सध्या खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयात दाखल आहेत. अमित ठाकरे यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावून बेदम मारहाण केली, असा आरोप जाधव यांनी केला आहे. त्यावरूनच हा राडा झाल्याचं समजतयं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 04 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement