एक्स्प्लोर
War of Words: 'त्या कुत्र्याला उत्तर द्यायची गरज नाही', Defender गाडीवरून Sanjay Gaikwad संतापले
बुलढाण्यात (Buldhana) दीड कोटींच्या डिफेंडर (Defender) गाडीवरून राजकीय वाद पेटला असून, शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गाडीच्या मालकीवरून आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना, 'त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही,' असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले. भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी ही गाडी कोणत्या कंत्राटदाराच्या कामातून मिळालेल्या कमिशनमधून आली आहे, याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असा आरोप केला होता. यावर स्पष्टीकरण देताना गायकवाड यांनी सांगितले की, ही गाडी माझा नातेवाईक आणि कार्यकर्ता असलेल्या निलेश ढवळे नावाच्या कंत्राटदाराची असून, ती १०० टक्के कर्जावर घेण्यात आली आहे. तर, अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षाचे नेतेदेखील आपल्या गाड्या गुटखा विक्रेत्यांच्या नावावर ठेवतात, असा टोला लगावला.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























