एक्स्प्लोर
Bacchu Kadu | तुषार पुंडकर यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही : बच्चू कडू | ABP Majha
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची अज्ञातांनी हत्या केलीय...अकोट शहरात काल रात्री ही घटना घडलीय..या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय...दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात य़ेतेय...संशयितांची नावं पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत..
सुपारी किलरच्या माध्यमातून पुंडकर यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय...या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सहा पथक स्थापन करण्यात आली आहेत
दरम्यान पुंड़कर यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नसल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलंय..

महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 23 February 2025

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 23 February 2025

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 23 Feb 2025 : ABP Majha : 6 Pm

Uday Samant On Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिवसेनेची ऑफर स्वीकारणार?

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 23 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement