एक्स्प्लोर

Milind Narvekar News : मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची इनसाईड स्टोरी 'माझा';च्या हाती

ही बातमी पण वाचा

Maharashtra MLC Election : मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले! ठरलेल्याने रणनीतीने काहीच घडलं नाही

Maharashtra MLC Election : विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागा असताना बारावा उमेदवार देत महाविकास आघाडीने मोठी खेळी केली होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीने बाजी मारताना सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच निवडणुकीत पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील बिघाडी समोर आली. मिलिंद नार्वेकर यांच्या पसंतीच्या मतांवरून सुद्धा काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मतभेद झाल्याचे समोर येत आहे.

मिलिंद नार्वेकर यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही होते. दुसरीकडे जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली नसल्याच्या भावनेतून उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या पाठीशी ठाम उभा होते. त्यामुळे जयंत पाटील यांचा प्राधान्यक्रम पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि काँग्रेसच्या आमदारांवर होता. मात्र, काँग्रेसचीच मते फुटल्याने जयंत पाटील यांना झटका बसला. मिलिंद नार्वेकर निवडून आले. मात्र, या दोन्ही उमेदवारांना पसंतीक्रमाने मतदान करण्यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये खणाखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

आदल्यादिवशी काय घडलं?

निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसची विश्वासार्ह आमदारांचा कोटा नार्वेकर यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ठाकरे यांचा होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील? यावरून काँग्रेसमध्येच वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन गट पडले. एका बाजूने काँग्रेसला फुटीची भीती होती. दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटील यांना द्यायचा याबाबत काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाली होती.

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 06 PM

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 06 PMNashik Heavy Rain : अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिकला धुतलं, सगळीकडे पाणीच पाणीSharad Pawar On Sambhaji Bhide : कॉमेंट करायच्या लायकीची व्यक्ती आहे का? पवारांची भिंडेंवर टीकाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 August 2024 एबीपी माझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी
टीका थांबवा नाहीतर तुमचे घोटाळे बाहेर काढू; रत्नागिरी भाजपचा रामदास कदमांना इशारा

नाईलाजस्तव लढण्यापेक्षा जागा शिवसेनेला द्या; वळसे पाटलांच्या मतदारसंघात शिंदे गट सक्रीय

लवासाताई वांग्याच्या शेतीतून 110 कोटी कमावतात, त्यांना लाडकी बहिणीच्या 1500 रुपयांची किंमत कशी कळणार : चित्रा वाघ

फडणवीस म्हणाले मी राजकीय संन्यास घेईन, CM एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंचे आरोप खोटे

Embed widget