Mhada Electionमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निंबाळकरांचा प्रचार,शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात भूमिका
Mhada Lok Sabha Sabha Election Mahayuti : मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निंबाळकर यांचा प्रचार करणार
माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे वाद थांबायला तयारी नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच रणजीत निंबाळकर यांचा प्रचार करणार, अशी भूमिका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात घेण्यात आली.शिवसेनेच्या वतीने सोलापूर संपर्क प्रमुख प्रा शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी येथे रात्री शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि शिवसैनिक रणजित निंबाळकर यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली. शिवाजी सावंत हे आरोग्य मंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू असल्याने या नाराजीला महत्व प्राप्त झाले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
