एक्स्प्लोर
Mashal Yatra : माहीममध्ये मशाल यात्रा सुरू, मात्र काही वेळातच मशाल यात्रेला रोखण्यात आलं
काँग्रेसने आज मुंबईत मशाल यात्रा काढली... देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा हे मुद्दे तसेच केंद्र आणि राज्य सरकारावर हुकूमशाही, भ्रष्टाचाराचा आरोप करत ही मशाल यात्रा काढण्यात आली... माहीममध्ये मशाल यात्रा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना अडवलं.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















