एक्स्प्लोर
Maratha Quota | OBC नाराजी, 'Kunbi' दाखल्यासाठी 'Affidavit' वाद आणि 'Babanrao Taywade' यांच्यावर गंभीर आरोप
सरकारकडून ओबीसींचे हितसंबंध दुखावले जाणार नाहीत असे वारंवार सांगितले जात असले तरी ओबीसी समाजात नाराजी कायम आहे. मृणालजी यांनी कुणबी दाखल्यासाठीच्या अॅफिडेविट प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्जदाराकडे कुणबी नोंद किंवा वंशावळ नसतानाही इतर कुणी नातेवाईक, कुळातील किंवा गावातील व्यक्तीने अॅफिडेविट दिल्यास कुणबी दाखला मिळू शकतो, यावर आक्षेप घेण्यात आला. मृणालजी यांनी "बबनराव तायवडे हे कुणबी आहेत ते मराठा आहेत. ते ओबीसीचं फक्त ढोंग करतात. सरकारचे एजन्ट म्हणून तिथं काम करतात आणि ओबीसीचंच दिशाभूल करण्याचं काम करतात," असा गंभीर आरोप केला. मराठा-कुणबी एकच असतील तर कुणबींना एसईबीसी यादीत का टाकले नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावर राजू वाघमारे यांनी बबनराव तायवडे अनेक वर्षांपासून ओबीसींच्या परिषदा घेत असल्याचे सांगत त्यांचा बचाव केला. तसेच, अॅफिडेविट दिल्यास सरकारची समिती गावातील लोकांची चौकशी करून वंशावळीचा पडताळा घेईल, असे स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर






















