एक्स्प्लोर
Manoj Jarange Maratha Protest : विद्यार्थ्यांना त्रास होईल असं आंदोलन नको - मनोज जरांगे
Manoj Jarange Maratha Protest : विद्यार्थ्यांना त्रास होईल असं आंदोलन नको - मनोज जरांगे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलं आहे. तसंच विविध भागात रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना त्रास होईल असं काही करू नका, २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू असं जरांगे म्हणाले.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















