एक्स्प्लोर
Manoj Jarange Rajkot Visit : मनोज जरांगेंनी केली राजकोट किल्ल्याची पाहणी ABP Majha
Manoj Jarange Rajkot Visit : मनोज जरांगेंनी केली राजकोट किल्ल्याची पाहणी ABP Majha
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनोज जरांगे आज राजकोट किल्ल्याची पाहणी केली. यावेळी महाराजांच्या पुतळ्यावरुन केवळ राजकारण होत असल्याची खंत जरांगेंनी व्यक्त केलीये. या पाहणीदरम्यान जरांगेंसबत राजरत्न आंबेडकरांचीही उपस्थिती होती. तसंच मला याबाबत कोणतंही राजकारण करायचं नसल्याचंही जरांगे म्हणालेत. तसंच पुतळा कोसळल्यानं देशवासियांच्या भावना दुखावल्या असल्याचं जरांगे म्हणालेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement