एक्स्प्लोर

Jarange Patil : ओबीसी नेते एकत्र येतात, मराठे नेते एकत्र का येत नाही? जरांगे पाटील यांचा सवाल

Jarange Patil : ओबीसी नेते एकत्र येतात, मराठे नेते एकत्र का येत नाही? जरांगे पाटील यांचा सवाल

आम्ही महायुती महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाही ..... हे फक्त वेळ मारून नेत आहेत ओबीसीचे नेते एकत्र येतात तर मराठ्यांचे नेते एकत्र का येत नाही  धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्ष झाली  आम्ही शांततेत काम करतोय..  ----- मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणा राजकारण्याची ठाम भूमिका नाही .... कालच्या बैठकीत सगळ्याचा सुरू वेगळा आहे ..... छगन भुजबळ हेच दंगली घडविणारं आहेत.... त्याला आवरा  समाजाचा प्रश्नाचे गांभीर्य ह्यांना नाही का आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कामच करत नाही .....लोकसभेच्या निवडणुका मध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे ... आम्ही आमची शक्ती दाखवतो फडणवीस यांच्या सरकार मध्ये भुजबळ आहेत...ते जातीयवाद करतात.... ते मला उघड पाडायचे काम करत आहेत..मात्र तसे होत नसते.... बीडची सभेला परवानगी नाकारण्यात आली असे संदेश आले मात्र धंनजय मुंढे यांनी सांगितले की तसे काही नाही ...कोणीतरी अफवा पसरवत आहे .... धनंजय मुंढे यांचे कौतुक आहे ..... तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे ...त्यांना आवरा  बीड जिल्ह्यातील अनेक गावात मराठ्याच्या गावात जाऊन शिवीगाळ करण्यात आली हे होऊ देयु नका.... तुम्ही मराठ्यांना लक्ष्य करू नका.... अजित पवार हे सत्ते आहेत..त्याचे लोक भुजबळ आणि धनंजय मुंढे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत....तुम्ही भोगा आता... सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतायत या बाबत आम्हाला काही सांगायचे नाही ....आम्हाला काय पाहिजे ते माहीत आहे ..... भुजबळ एकटा खातो...बाकीच्या ओबीसी चे आरक्षण ही धोक्यात आहे .....  शांतता रॅलीत फक्त भुजबळ का लक्ष्य हे फक्त राजकारण करत आहेत.. ओबीसी क्या विविध आरक्षणात ते राजकारण करत आहेत... धनगर समाजाच्या बाबतीत हे होत आहे ... आम्ही बोलतो भुजबळ यांना ते बाकीचे समाजाला आमच्या विरोधात उभा करतो ... बाकीच्या ओबीसी नेत्यांना ही बाब लक्षात घ्यावी  भुजबळ हे धनगर समाजाच्या बाजूने एक ही शब्द बोलत नाहीत ...मात्र समाज त्याच्या मागे  आम्हाला राजकारणात जायचे नाही ... आम्ही तुम्हाला हात जोडले..तुम्ही आरक्षण देत नाहीत ..मग आमची शक्ती दाखण्याऐवजी पर्याय नाहीच की...

महाराष्ट्र व्हिडीओ

Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुलीShambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंतीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 September 2024Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Embed widget