एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक
Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक
आंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या दिनाचे औचित्यसाधून या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलाच उपोषण सुरु होणार आहे. मागील पाच उपोषणाची सरकारने दखल न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील त्याच मागण्यासाठी सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहेत –
महाराष्ट्र
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement