एक्स्प्लोर
Manoj Jarange Maratha Reservation : सरकारी कागदपत्रांमध्ये आढळल्या 27 हजार 534 कुणबी नोंद
Manoj Jarange Maratha Reservation : सरकारी कागदपत्रांमध्ये आढळल्या 27 हजार 534 कुणबी नोंद
राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या 2 कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून यामध्ये 27 हजार 534 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक 13 हजार 128 नोंदी एकट्या बीड जिल्ह्यात आढळून आले आहे. तर, तपासणीत आढळलेल्या नोंदीचा सविस्तर अंतिम अहवाल शिंदे समितीकडे सादर केला जाणार असल्याची माहिती मिळतेय.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















