एक्स्प्लोर
Manoj Jarange Latur | कार्यकर्त्याची प्रकृती खालावली, मनोज जरागेंकडून थेट दवाखान्यात जाऊ न विचारपूस
Manoj Jarange Latur | कार्यकर्त्याची प्रकृती खालावली, मनोज जरागेंकडून थेट दवाखान्यात जाऊ न विचारपूस
मराठा आरक्षणाचे सक्रिय कार्यकर्ते एडवोकेट राहुल माकणीकर यांना काल प्रकृती अस्वस्थामुळे लातूरच्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं होतं... याची माहिती म्हणून जरांगे पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन राहुल माकणीकर यांचे विचारपूस केली आहे लातूर येथे मागील बारा दिवसापासून धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले दोन तरुण यांच्या भेटीसाठी मनोज जरंगे पाटील जाणार आहेत
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















