एक्स्प्लोर

Manoj Jarange Jalna : गोरगरीब समाजाचे लेकरं मोठे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं

 मराठा मुस्लिम दलितांच समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक आहे..  आजचा दिवस आमच्या साठी महत्वचा आहे..  आजच्या बैठकीत समीकरण जुळले तर गोर गरीब सत्तेत बसतील...  गोर गरिबांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे..  गोरगरीब समाजाचे लेकरं मोठे होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं...  योग्य वेळ आल्यावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे..  अन्यायातून मला माझ्या समाजाला आझाद करायचं आहे..  बैठक आज होणार, आज काहीही होऊ शकतं...  उद्या दिवाळी आहे, आनंदाचा दिवस आहे,   आम्ही एकमताने एकत्र आलो आहेत, आमच्या सर्वांचे मत एक आहेत .  मी फडणवीस साहेबांना सांगितलं होत, गोर गरिबांना हलक्यात घेऊ नका,   मला यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे...  माझी मान जरी कापली तरी मी लढणार...  कोणाच्या दबावाला, दादागिरीला भिऊ नका..  मताच्या बाजूने सगळ्यांनी एकत्र रहा..  राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना रयतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो..  एक दिवसाचा आनंद उभ्या आयुष्याला कधीच पुरत नाही, आयुष्यच द्यायचं शिका..  मुलाच्या बाजूने सगळ्यांनी मतदान करा, आरक्षण द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, मात्र मत द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे...

महाराष्ट्र व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

ST चालक मंद्यधुद, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला, चालक पोलिसांच्या ताब्यात

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Embed widget