एक्स्प्लोर

Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगे

Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगे 

महायुती सरकारच्या आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ नाराज झाले असून आजच त्यांनी नाशिकमधील आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी देखील आपली नाराजी उघड केली, आता मराठा आरक्षणाचे लढवय्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर (Chhagan bhujbal) जोरदार हल्लाबोल केला. भुजबळ कुठेही जात नाहीत ते दुसरीकडे कुठे गेले तर जेलमध्ये जातील. पण, ते शरद पवारांची राष्ट्रवादीही फोडणार. शिवसेना फोडली, शरद पवारांचाही पक्ष फोडला. आता ते फडणवीस यांच्या अंगावर ओबीसी घालतील. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ओबीसींवर अन्याय झाला असं ते म्हणतात. मग, गेल्यावेळी मंत्री नव्हते का? किती दिवस ओबीसींचे खाता असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले. 

नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडाळाच्या विस्तारात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्‍यांचा शपथविधी झाला. मात्र, दिग्गज नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांना देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी आपली नाराजी उघड केली. नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते विधिमंडळात गेले होते. मात्र, नागपूरहून नाशिकला परतले असून आता मी अधिवेशनाला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आज मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी देखील नाराजी बोलून दाखवली. आता, भुजबळ यांच्या नाराजीवर मनोज जरांगेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, ते कुठेही जात नाही, दुसरीकडे गेले की जेलमध्ये जातील, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना डिवचलं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget