एक्स्प्लोर
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha
राज्यातील २२ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. 'अडीच कोटींची सुपारी देऊन जरांगे यांच्या हत्येचा कट रचला', असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी केला असून, या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. परळीत (Parli) माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल झाले आहेत, तर नारायण राणे (Narayan Rane) पुत्रप्रेमामुळे आंधळे झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. अनेक ठिकाणी भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Sena) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने या निवडणुका तिरंगी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















